अभिनेता समीर परांजपेची बायको अनुजाने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत समीरची तक्रार केलीये. पाहूया नेमकी काय आहे अनुजाची तक्रार. Reporter: Atisha Lad, Video Editor: Ganesh Thale